म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 8काही जणांना मुखदुर्गंधीचा खूपच त्रास असतो. दररोज ब्रश करूनही त्यांच्या तोंडाचा घाण वास येतो. यामुळे मग चारचौघांत बोलायलाही त्यांना खूप लाजिरवाणं होऊन जातं. 2 / 8हा त्रास कमी करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातले काही पदार्थ नक्कीच उपयोगी येऊ शकतात. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया..3 / 8सगळ्यात पहिला पदार्थ आहे वेलची. दररोज एखादी वेलची बारीक चावून खा. त्यामुळे तोंडात दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांचं प्रमाण कमी होतं आणि दुर्गंधी कमी हाेण्यास मदत होते.4 / 8दालचिनीमधील ॲण्टीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करतात. यासाठी दिवसातून एकदा दालचिनीचा काढा तुम्ही घेऊ शकता.5 / 8जेवण झाल्यानंतर नियमितपणे चमचाभर बडिशेप बारीक चावून खाण्याची सवय लावून घ्या. तोंडाचा घाण वास बऱ्यापैकी कमी होईल.6 / 8मुखदुर्गंधी कमी करण्यासाठी लवंगही उपयुक्त ठरते. यासाठी लवंग किंवा लवंगाच्या तेलाचा वापर तुम्ही करू शकता.7 / 8 तुळशीची पानं चावून खाल्ल्यानेही ताेंडाचा घाण वास बऱ्यापैकी कमी होऊ शकतो.8 / 8तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. तसेच कच्चा कांदा- लसूण खाण्याचे प्रमाण कमी करावे.