1 / 6विंग कमांडर राजीव कोठीयाला हे तेजस चालवणारे पहिले वैमानिक आहेत. १० जानेवारी २०११ रोजी तेजसला पहिले क्लिअरन्स ऑपरेशन मिळाले. 2 / 6४ जानेवारी २००१ रोजी तेजसने पहिल्यांदा आकाशात भरारी घेतली. ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा ११ वर्ष विलंबाने तेजसने पहिले उड्डाण केले. 3 / 6तेजसच्या पहिल्या स्क्वाड्रनला फ्लाईंग डागर्स असे नाव देण्यात आले आहे. 4 / 6भारताचे तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी या विमानाचे 5 / 6एकाचवेळी अनेक भूमिका पार पडू शकणारे तेजस जगातील सर्वात लहान आणि हलके सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे.6 / 6हिंदुस्थान एॅरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केलेल्या तेजस या लढाऊ विमानाचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला.