1 / 1224 डिसेंबर : अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवस्मारकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले जलपूजन 2 / 12चिक्की घोटाळाप्रकरणी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना एसीबीकडून क्लीनचिट 3 / 12हैदराबाद स्फोटाप्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनच्या यासिन भटकळसह पाच जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली4 / 1218 डिसेंबर : दिवा रेल्वे स्थानकाला मिळाला जलद लोकल थांबा5 / 1218 डिसेंबर : 15 वर्षांनंतर भारतीय हॉकी टीमने युवा विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावले6 / 1210 डिंसेबर : विजय चौधरी तिस-यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचा पटकावला मान7 / 12ऑगस्टा वेस्टलँड घोटाळाप्रकरणी भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल (निवृत्त) एस.पी. त्यागी यांना सीबीआयने केली होती अटक8 / 12ऑगस्टा वेस्टलँड घोटाळाप्रकरणी भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल (निवृत्त) एस.पी. त्यागी यांना सीबीआयने केली होती अटक9 / 127 डिसेंबर : तुघलक या विख्यात नियतकालिकाचे संपादक चो. रामस्वामी यांचे निधन 10 / 125 डिसेंबर : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन11 / 121 डिसेंबर : ठाण्यातील सत्यम लॉजच्या बेकायदा बांधकामावर महापालिकेने हातोडा मारत तळघरातील 290 खोल्या पाडल्या12 / 12फॉर्म्युला वन शर्यतीचे विश्वविजेतेपद पटकावणा-या निको रोजबर्गने निवृत्तीची तडकाफडकी केली होती घोषणा