1 / 1726 एप्रिल : काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे त्यांचा स्वीय सहायक व अंगरक्षकाने पक्षाच्या चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले होते2 / 1725 एप्रिल : मालेगावमधील मशिदीबाहेर 2006 मध्ये घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी 8 आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाने दोषमुक्त केले होते3 / 1719 एप्रिल : 58 वर्ष पूर्ण होईपर्यंत कर्मचा-याला रक्कम काढू न देणारा फतवा भाजप सरकारने मागे घेतला होता. याविरोधात कर्नाटकात वस्त्रोद्योग कामगारांकडून आंदोलनाचा भडका उडाला होता4 / 1717 एप्रिल : लातूरच्या दुष्काळ दौ-यावर असताना 5 / 1716 एप्रिल : देवनारकचराभूमीला लागलेल्या आगप्रकरणी पोलिसांनी 9 भंगार व्यापा-यांना अटक केली होती6 / 1713 एप्रिल : आयपीएलचे 30 एप्रिलनंतरचे सर्व सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने बीसीसीआयला दिले होते. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असतानाही खेळपट्ट्यांच्या देखभालीसाठी यावेळी मोठ्या प्रमाणात नासाडी होत होती7 / 1712 एप्रिल : पाणीटंचाइने मेटाकुटीला आलेल्या लातूरवासियांसाठी तब्बल 5 लाख लिटर पाणी घेऊन 8 / 17सुप्रीम कोर्टाने डान्सबारवरील बंदी उठवल्यानंतर डान्सबारना परवाने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र अश्लील नृत्य आणि अनैतिक कृत्यांवर बंदी घालण्यात आली9 / 1710 एप्रिल : केरळमधील परावायूर येथील पुत्तिंगल देवी मंदिराच्या संकुलात लागलेल्या भीषण आगीत 106 भाविकांचा मृत्यू झाला होता तर 380 जण जखमी झाले होते10 / 174 एप्रिल : जम्मू काश्मीरच्या तेराव्या मुख्यमंत्री म्हणून मेहबूबा मुफ्ती यांनी शपथध घेतली. त्यांच्या रुपाने राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री लाभल्या आहेत11 / 173 एप्रिल : पठाणकोट हल्ल्याच्या तपासकामात सक्रिय सहभाग असलेल्या मोहम्मद तंझील अहमद या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) अधिका-याची अज्ञातांनी तब्बल 24 गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली12 / 173 एप्रिल : वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडवर 4 विकेट्स राखून सनसनाटी विजय मिळवून टी 20 विश्वचषकावर दुस-यांदा आपले नाव कोरले13 / 173 एप्रिल - पनामा पेपर्सच्या यादीत अमिताभ बच्चन ऐश्वर्या राय-बच्चनसहीत 500 भारतीयांचे नावे आली होती14 / 178 एप्रिल : गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर 400 वर्षांची भेदभावाची परंपरा मोडीत काढून शनिदेवाच्या चौथ-यावर महिलांनाही प्रवेश देण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेऊन अंमलात आणला15 / 172 एप्रिल - शनिशिंगणापूर येथे चौथ-यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई व अन्य महिलांना मारहाण. यानंतर 3 एप्रिलरोजी पुरुषांनाही त्रंब्यकेश्वरच्या गाभा-यात बंदी घालण्यात आली होती16 / 171 एप्रिल - संपूर्ण बिहार राज्यात दारूबंदी लागू करण्यात आली17 / 171 एप्रिल -