पांढऱ्या ब्रालेटमध्ये स्मिता गोंदकरने वाढवलं सोशल मीडियाचं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 12:44 PM2021-11-16T12:44:28+5:302021-11-16T12:56:22+5:30

दरवेळी काही तरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या Smita Gondkarने आता पुन्हा एकदा आपला नवा अंदाज या फोटोशूटच्या माध्यमातून रसिकांसमोर आणला आहे.

ती नेहमीच तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत असते.

अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.

याआधीही विविध फोटोशूटमधून स्मिताने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

आता या फोटोशूटलाही तिच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळत आहे.

स्मिता गोंदरकरने पांढऱ्या ब्रालेटमध्ये तिचे हे फोटोशूट केले आहे.

आपल्या हटके स्टाइलने पुन्हा इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

या फोटोंना आतापर्यंत लाखो लोकांनी लाईक केलं आहे.

इतकंच काय तर तिला सोशल मीडिया सेन्सेशन देखील म्हटलं जातं आहे.

शेअर केलेल्या फोटोत एका पेक्षा एक पोज तिने दिल्या आहेत.