श्रिया पिळगावकरचा Glamorous अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 12:02 PM2017-11-30T12:02:52+5:302017-11-30T17:32:52+5:30

सचिन पिळगावकर यांची एकुलती एक कन्या श्रिया पिळगांवकर पुन्हा चर्चेत आली आहे.त्याला निमित्त ठरले आहेत श्रिया पिळगांवकरचे हे सुंदर फोटो.शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्रियाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.