हीच का ती 'फँड्री'मधल्या जब्याची 'शालू', नव्या लूकवर नेटकरी फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 05:29 PM2021-12-04T17:29:18+5:302021-12-04T17:44:28+5:30

नागराज मंजुळे यांचा 'फँड्री' सिनेमातून प्रकाशझोतात आलेली शालू म्हणजेच राजेश्वरी खरात तिच्या नवीन लूकमुळेच चर्चेत आहे.

सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे विविध फोटो पाहायला मिळतील.

ग्रामीण भागातील शालूची भूमिका प्रचंड गाजली होती.

'फँड्री' सिनेमातली जब्याची शालूचा नवीन अवतार पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

तिने प्रचंड मेहनत घेत ग्लॅमरस लूक मिळवला आहे.

राजश्री खरात सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे.

पूर्वीपेक्षा फारच सुंदर ती आता दिसत आहे.

म्हणूनच की काय आता ती लवकरच हिंदी सिनेमातही झळकणार आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सोशल मीडियावर राजेश्वरीचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांना घायाळ करत असतो.