मिथीला पालकरचा बोल्ड तुम्हाला करेल घायाळ, तिच्या अदांची सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 08:00 AM2021-07-14T08:00:00+5:302021-07-14T08:00:00+5:30

आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणजे मिथीला पालकर. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते.

आपल्या अभिनयाची जादूही मिथीलाने दाखवून दिली आहे.

आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान मिळवलं आहे.

मिथीला आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे.

कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते.

विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

स्टाईलमध्येही सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते.

याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.