By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 19:37 IST
1 / 4नेपाळमधील अनेक जिह्यात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले आहे.2 / 4मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.3 / 4यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून, बरेच जण बेपत्ता आहेत.4 / 4दक्षिण नेपाळला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.