पाहा रिचा चड्डा आणि अली फजलचे रॉमँटिक फोटो, लवकरच अडकणार आहेत लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 07:31 PM2020-02-29T19:31:26+5:302020-02-29T19:44:50+5:30

अली फजल आणि रिचा चड्डा यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.

अली आणि रिचाला अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहाण्यात येते.

अली आणि रिचा दोघे नेहमीच त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलेपणाने बोलताना दिसतात.

अली आणि रिचा आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

अली आणि रिचा जवळजवळ पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत

74 व्या वेनिस फिल्म फेस्टिवलदरम्यान एकत्र रेड कार्पेटवर उतरत रिचा आणि अलीने आपले नाते जगजाहीर केले होते. तेव्हापासून आजपर्यंत हे कपल अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसले.