देसी गर्ल प्रियंका चोप्राने जिंकले चाहत्यांचे मन, लंडनमध्ये पावसात दिसली एन्जॉय करताना, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 02:25 PM2021-07-31T14:25:01+5:302021-07-31T14:25:01+5:30

प्रियंका चोप्राच्या प्रत्येक अदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.

सध्या प्रियंका चोप्रा लंडनमध्ये आपल्या फ्रेंड्ससोबत एन्जॉय करते आहे.

प्रियंका चोप्राने लंडनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोत प्रियंका चोप्रा एका छत्रीखाली फ्रेंड्ससोबत बार्बेक्यू करताना दिसत आहे.

प्रियंका चोप्रा तिची नवीन सीरिज सिटाडेटच्या शूटिंगसाठी मागील वर्षापासून लंडनमध्ये आहे.

प्रियंका चोप्रा द मैट्रिक्स ४मध्ये झळकणार आहे.

प्रियंकाचे लेटेस्ट फोटो चाहत्यांना भावत आहे.

काही मिनिटात या फोटोना खूप लाइक्स मिळाले.

प्रियंका आपल्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी एकही संधी सोडत नाही. (Image Source : instagram/priyankachopra)