कृष्णा श्रॉफने शेअर केले ग्लॅमरस फोटो अन् लिहिले DND, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 04:40 PM2020-12-19T16:40:35+5:302020-12-19T16:40:35+5:30

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर बिकनीतील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफने आपल्या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, DND म्हणून डिस्टर्ब करू नका. (फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने कृष्णा श्रॉफच्या फोटोवर कमेंट करत फायर इमोजी शेअर केली आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफ आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते आणि ती फिटनेसचे व्हिडीओदेखील शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफचा जन्म २१ जानेवारी, १९९३ साली झाला होता.(फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफ प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच कृष्णा श्रॉफने ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट शेअर केले होते. या फोटोला चाहत्यांची पसंती मिळाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)