दीपिका पादुकोणने लग्नानंतर पहिल्यांदाच केले Hot Photoshoot, पाहा तिचे सेक्सी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 06:00 AM2020-03-11T06:00:00+5:302020-03-11T06:00:01+5:30

दीपिका पादुकोणने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत. या फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

दीपिकाचे हे फोटो वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये दीपिका बीचवर एका वेगळ्या अंदाजात पोज देताना दिसत आहे.

हे फोटो दीपिकाच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून तिचे फॅन्स तिचे प्रचंड कौतुक करत आहेत.

फोटोंकडे पाहून कुणी दीपिकाला रिअल-लाइफ मर्मेड म्हणत आहे, तर कोणी तिला खूपच हॉट असल्याची प्रतिक्रिया देत आहे.

लग्नानंतर दीपिकाचे हे सर्वात हॉट फोटोशूट आहे. दीपिकाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी अक्षरश: कमेंटचा पाऊस पाडला आहे.