शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पाथरी, सोनपेठ तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 13:22 IST

Rain In Parabhani : मागील चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १७ मिलिमीटर पाऊस झाला.

ठळक मुद्देसोनपेठ तालुक्यातील शेळगाव मंडळात १०७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाथरी तालुक्यातील कासापुरी मंडळांमध्ये ८२ मिमी पाऊस झाला आहे.

परभणी : जिल्ह्यात बुधवारी रात्री सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून पाथरी तालुक्यातील कासापुरी आणि सोनपेठ तालुक्यातील शेळगाव या दोन मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. बुधवारी मात्र वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे, अनेक भागांमध्ये रात्रभर हा पाऊस बरसला. 

सोनपेठ तालुक्यातील शेळगाव मंडळात १०७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यामध्ये एकूण चार मंडळ असून सरासरी ५८.९ मिमी पाऊस झाला आहे. पाथरी तालुक्यात चारही मंडळात बुधवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील कासापुरी मंडळांमध्ये ८२ मिमी पाऊस झाला आहे. तर हादगाव मंडळात ४० मिमी पावसाची नोंद झाली. सोनपेठ आणि पाथरी तालुक्यातील दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. 

मागील चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १७ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात परभणी तालुक्यामध्ये १०.५, गंगाखेड १२.७, पाथरी : पात्री ४०.८, जिंतूर ५.७, पूर्णा : ५.५, पालम ८.२, सेलू १४, सोनपेठ ५८.९ आणि मानवत तालुक्यात ३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मान्सून पूर्व या पावसाने शेती मशागती1च्या कामांमध्ये अडथळे निर्माण झाले. तसेच सेलू, गंगाखेड या भागात वीज खांब कोसळून नुकसान झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी