गिरीभ्रमण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST
औरंगाबाद : इंडियन कॅडेट फोर्सतर्फे आयोजित गिरीभ्रमण मोहिमेत एक हजार विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. औरंगाबाद येथील गोगाबाबा टेकडी ते दौलताबाद हा गिरीभ्रमणाचा मार्ग होता. या मोहिमेत बालगोपाळ ते ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. गत २२ वर्षांपासून सुरू असलेली गिरीभ्रमण मोहीम यशस्वी करण्यासाठी कमांडर विनोद नरवडे यांच्यासह नंदू पटेल, जगदीश खैरनार, अजय भोसले, आनंद आंचलकर, बाबुराव गंगावणे, दयानंद कांबळे, अशोक अंधारे, नीलेश लकडे, किशोर नावकर, राहुल अहिरे, सतवंत सोहळे, सागर बच्छिरे, सुरेश भापकर, योगेश शिंदे, रत्नदीप देशपांडे, राहुल बागूल, अजय वाहूळ, नेताजी बचाटे, प्रांतोष वाघमारे, प्रदीप शेंडगे, गणेश शेलार, गोविंद भोसले, भानुदास सोनवणे, अनिल लाहोट, दिनेश साबू, विजय पाटील आदींनी परिश्रम घेतले. (क्रीडा प्रतिनिधी)