फेल्प्सने काढला सत्रातील दुसरा सर्वश्रेष्ठ वेळ
By admin | Updated: July 12, 2014 22:06 IST
ॲथेन्स/अमेरिका: जलतरणमध्ये परतीच्या प्रयत्नात गुंतलेला सर्वात यशस्वी ऑलिम्पियन अमेरिकेच्या मायकल फेल्प्सने १०० मी़ बटरफ्लायमध्ये शानदार कामगिरी करीत वर्षातील सर्वश्रेष्ठ वेळ काढला़ त्याने आपल्या देशाच्या रेयान लोश्टेला मागे टाकताना ५१़६७ सेकंदांसह पहिले स्थान पटकावले़ अशाप्रकारे फेल्प्सने या सत्रामध्ये पहिल्यांदा ५२ सेकंदांहून कमी वेळ काढला़ लोश्टे ५३़०८ सेकंदांसह दुसर्या तर मॅथ्यू जोसा ५३़६४ सेकंदांसह तिसर्या क्रमांकावर राहिला़