शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
3
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
4
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
5
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
6
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
7
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
8
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
9
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
10
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
11
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
12
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
13
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
14
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
15
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
16
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
17
Shefali Jariwala: "सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
18
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
19
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
20
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...

सचिनचा संघ ‘केरळ ब्लास्टर’

By admin | Updated: May 28, 2014 04:02 IST

इंडियन सुपर लीग फुटबॉल (आयएसएल) स्पर्धेतील आपल्या कोची संघाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘केरळ ब्लास्टर’ असे नाव दिले आहे.

थिरूवनंतपुरम : इंडियन सुपर लीग फुटबॉल (आयएसएल) स्पर्धेतील आपल्या कोची संघाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘केरळ ब्लास्टर’ असे नाव दिले आहे. केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर सचिनने आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली. त्याचबरोबर केरळमध्ये २०१५ मध्ये होणार्‍या राष्टÑीय खेळांचा राजदूत बनण्याची चंडी यांची विनंतीही तेंडुलकरने या वेळी मान्य केली. तत्पूर्वी येथे त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. सचिनने विरोधी पक्षनेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनाही फुटबॉलच्या प्रसारासाठी मदत करण्याचे आवाहन केले. या वेळी सचिन म्हणाला, ‘केरळवासीयांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे. हे खरेच शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. लोक मला ‘मास्टर ब्लास्टर’ म्हणतात. त्यामुळे या नावाशी मला जास्त जवळीक वाटते.’ असे सांगून तो म्हणाला, ‘मी क्रिकेट खेळतच मोठा झालो; मात्र मी अन्य खेळांचाही आनंद घेतो, हे अनेक जणांना माहीत नाही.’ (वृत्तसंस्था)