शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
5
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
6
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
7
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
8
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
9
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
10
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
11
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
12
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
13
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
14
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
15
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
16
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
17
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
18
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
19
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
20
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?

दिल्लीला हरवून मुंबई उपांत्य फेरीत

By admin | Updated: January 14, 2017 01:14 IST

प्रो कुस्ती लीगच्या दुसऱ्या सत्रात आज येथे झालेल्या लढतींमध्ये मुंबई महारथी संघाने दिल्ली सुल्तान्सला ४-३ असे हरवून उपांत्य

नवी दिल्ली : प्रो कुस्ती लीगच्या दुसऱ्या सत्रात आज येथे झालेल्या लढतींमध्ये मुंबई महारथी संघाने दिल्ली सुल्तान्सला ४-३ असे हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.साक्षीने नाणेफेक जिंकून पुरुष गटातील ५७ किलोगटाला ब्लॉक केले त्यामुळे मुंबईच्या राहुल आवारे याला मैदानात उतरता आले नाही. दिल्लीच्या डेव्हीड तलाशादजे आणि मुंबईचा युवा मल्ल प्रीतम यांच्यातील लढत डेव्हीडने जिंकून दिल्लीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दिल्लीच्या मारिया स्टाडनिक हिने ४८ किलो गटात मुंबईच्या कॅरोलिना कास्टिलो हिडाल्गो हिला हरवले. ७४ किलो वजन गटात रिओ कांस्यपदक विजेता जबरायिल हसानोव्हने दिल्लीच्या प्रवीण राणाला हरवून मुंबईला पहिला गुण मिळवून दिला. दिल्लीची कर्णधार साक्षी मलिकने ५८ किलो गटात मुंबईच्या सरिताला हरवले. मुंबईच्या विकासने ६५ किलो गटात दिल्लीच्या सुरजीत ग्रेवाल याला चारी मुंड्या चित केले. मुंबईची कर्णधार एरिका विबे हिने ७५ किलो गटात एलिना माखिनियाला हरवून बरोबरी साधली. आणली. निर्णायक लढतीत पावलो ओलिनिकने सत्यव्रत कादियानवर विजय मिळवून मुंबईला उपांत्य फेरीत पोहचवले.