शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
5
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
6
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
7
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
8
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
9
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
10
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
11
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
12
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
13
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
14
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
15
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
16
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
17
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
18
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
19
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
20
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?

मॅन्चेस्टर सिटीला जेतेपद

By admin | Updated: May 12, 2014 04:19 IST

सॅमीर नासरी आणि कर्णधार विंसेंट कोम्पनी यांच्या अप्रतिम गोलच्या बळावर मॅन्चेस्टर सिटीने गेल्या तीन सत्रात दुसर्‍यांचा इंग्लिश प्रीमिअर लीगचा किताब आपल्या नावावर करण्याचा विक्रम केला.

मॅन्चेस्टर : सॅमीर नासरी आणि कर्णधार विंसेंट कोम्पनी यांच्या अप्रतिम गोलच्या बळावर मॅन्चेस्टर सिटीने गेल्या तीन सत्रात दुसर्‍यांचा इंग्लिश प्रीमिअर लीगचा किताब आपल्या नावावर करण्याचा विक्रम केला. रविवारी झालेल्या सामन्यात त्यांनी वेस्ट हॅमला २-० असे लोळवले. ईपीएलच्या शेवटच्या साखळी लढतीत त्यांना या जेतेपदावर नाव कोरण्यासाठी अवघ्या एका गुणाची आवश्यकता होती. व्यवस्थापक मॅन्युएल पेलेग्रिनी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना सिटीचा पहिलाच इंग्लिश चॅम्पियनशिपचा किताब आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच सिटीने कॅपिटल वन चषक जेतेपद पटकावले होते आणि त्यांनी या हंगामाचा शेवटही धमाकेदार केला. या जेतेपदासाठी सिटीसमोर आव्हान होते ते लिव्हरपुलचे. या अटीतटीच्या लढतीत सिटीला जेतेपदावर नाव कोरण्यासाठी केवळ एका गुणाची आवश्यकता होती. ४०व्या मिनिटाला तो गुण सॅमीर नासरीने मिळवून दिला आणि स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. दुसर्‍या हाफमध्ये कर्णधार कोम्पनीने गोल करून सिटीचा विजय द्विगणीत केला. सिटीने येथे खेळलेल्या १९ सामन्यांपैकी १७ मध्ये विजय साजरे केले आहेत. या विजयानंतर सिटीचे व्यवस्थापक मॅन्युएल म्हणाले, मला असे वाटते की मी चांगली टीम घेऊन मैदानावर खेळ केला. प्रेक्षकांकडूनही चांगला पाठींबा मिळाला. योग्य निर्णय घेण्यासाठी मला शांत राहणे आवश्यक होते. हे सत्र माझ्यासाठी खूप खास होते. खेळाडूंनी माझ्यावर विश्वास दाखविला आणि त्यांच्या विश्वासावर मी खरा उतरलो. (वृत्तसंस्था)