शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
3
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
4
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
5
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
6
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
7
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
8
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
9
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
10
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
11
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
12
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
13
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
14
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
15
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
16
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
17
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
18
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
19
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!
20
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार

जेनिफर का है ये जलवा..!

By admin | Updated: June 12, 2014 04:47 IST

हॉलीवूडची प्रसिद्ध पॉप स्टार गायिका जेनिफर लोपेझ गुरुवारी होणाऱ्या फुटबॉल महासंग्रामाच्या उद्घाटन सोहळ्यात आपल्या अदाकारीने चाहत्यांना बेधुंद करणार आहे.

साओ पाउलो : हॉलीवूडची प्रसिद्ध पॉप स्टार गायिका जेनिफर लोपेझ गुरुवारी होणाऱ्या फुटबॉल महासंग्रामाच्या उद्घाटन सोहळ्यात आपल्या अदाकारीने चाहत्यांना बेधुंद करणार आहे. या सोहळ्यात ती प्रदर्शन करणार नाही, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अखेर तिच्या प्रतिनिधीने बुधवारी ‘पीपल मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले की, लोपेझ उद्घाटन सोहळ्यात आपला जलवा दाखवणार. लोपेझची प्रतिनिधी म्हणाली की, जेनिफर ही नेहमी विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्याचा भाग बनण्यास उत्सुक होती. आम्ही कार्यक्रमास अंतिम रूप देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. ती कार्यक्रमास सहभागी होणार नाही, हे वृत्त देण्यात घाई केली गेली. जेनिफर आपल्या चाहत्यांना तसेच फुटबॉलप्रेमींना कधीच नाराज करणार नाही. ती तिथे नक्की असणार.उद्घाटन सोहळ्यात जेनिफर विश्वचषकाचे ‘वूई आर वन’हे ‘थिम सॉँग’ ही सादर करेल. या गीतासाठी सात विविध गीतकारांची मदत घेण्यात आली आहे. एवढेच नव्हे, या गीतात प्रसिद्ध गायक पीटबूल आणि ब्राझिलियर पॉप स्टार क्लाउडिया लिटे यांचाही आवाज घुमणार आहे. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकाचे शकिरा हिने गायिलेले ‘वाका वाका’ हे गीत जगभरात प्रसिद्ध झाले होते. ‘वूई आर वन’ हे गीतही त्याच तोडीचे असेल, असा विश्वास आयोजकांना आहे. दरम्यान, ६० हजारांहून अधिक लोक साओ पाउलोच्या कोरिंथिएस एरिनामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमास, तसेच ब्राझील-क्रोएशिया हा शुभारंभीचा सामना पाहण्यासाठी गर्दी करतील. (वृत्तसंस्था)तसेच टीव्हीद्वारे जगभरातील १०० कोटींहून अधिक लोक या कार्यक्रमाचा आनंद लुटतील. सोहळ्यात २५ मिनिटांचा विशेष शो ब्राझील संस्कृतीला समर्पित केला आहे.