शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली ठाकरे बंधूंची खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
5
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
6
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
7
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
8
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
9
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
10
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
11
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
12
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
13
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
14
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
15
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
16
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
17
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
18
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
19
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
20
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

भारत नेहमीच ब्लाटर यांच्या पाठीशी

By admin | Updated: May 31, 2015 01:33 IST

आखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) ‘फिफा’चे अध्यक्ष सॅप ब्लाटर यांची पाठराखण केली आहे.

पणजी : आखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) ‘फिफा’चे अध्यक्ष सॅप ब्लाटर यांची पाठराखण केली आहे. ब्लाटर १९९८ मध्ये पहिल्यांदा ‘फिफा’चे अध्यक्ष झाले तेव्हापासून भारताने प्रत्येक निवडणुकीत त्यांना मतदान केले आहे. ‘एआयएफएफ’ने या निवडणुकीसाठी ज्यांचे नामांकन केले त्यांनी मतदान करण्यापूर्वी दुसऱ्या कोणाला मत द्यायचे याचा कधी विचारही केला नाही.१९९८ मध्ये ब्लाटर ‘युईएफए’चे माजी अध्यक्ष लेनार्ट जॉनसन यांच्याविरुद्ध निवडणुकीत उभे होते तेव्हापासून ‘एआयएफएफ’चे माजी अध्यक्ष प्रियरंजन दासमुन्शी यांनी ही परंपरा सुरू केली. या निवडणुकीवेळी फिफा प्रतिनिधींच्या हाती एक लिफाफा देण्यात आला होता. या निवडणुकीत भारताच्या पाठिंब्याच्या जोरावर ब्लाटर यांनी बाजी मारली होती२००७ मध्ये ब्लाटर यांनी भारताला भेट दिली तेव्हा त्यांची ‘फिफा’च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली होती. २००१ मध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी मोहमद बिन हम्मान यांनी माघार घेतल्याने त्यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली.‘फिफा’चा एक अधिकारी म्हणाला, ‘ब्लाटर यांच्या खिशात नेहमीच भारताचे मत असते. त्यांनी नेहमीच फुटबॉलमध्ये भारतासारख्या उभरत्या देशाला मदत केली आहे.