शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

अनिर्णित सामन्यात आॅसी संघाला झुंजवले

By admin | Updated: July 26, 2015 01:56 IST

भारत-अ आणि आॅस्ट्रेलिया-अ यांच्यातील सामना आज अनिर्णीत राहिला. या पहिल्या चारदिवसीय कसोटी सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा

चेन्नई : भारत-अ आणि आॅस्ट्रेलिया-अ यांच्यातील सामना आज अनिर्णीत राहिला. या पहिल्या चारदिवसीय कसोटी सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा आणि भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अमित मिश्रा यांनी अनुक्रमे एकूण ६ व ५ बळी घेत विशेष ठसा उमटवला. विजयासाठी २४० धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलिया-अ संघाने ४ बाद १६१ धावा केल्या तेव्हा पंचांनी सामना संपल्याचे घोषित केले.ओझाने या सामन्यात १३२ धावांत एकूण ६ गडी बाद केले, तर मिश्राने ५ बळी घेतले. त्याआधी भारतीय संघाने कालच्या ३ बाद १२१ या धावसंख्येवरून पुढे खेळताना ८ बाद २०६ धावांवर दुसरा डाव घोषित केला. युवा फलंदाज श्रेयस अय्यरने ३३, तर करुण नायरने २३ धावांचे योगदान दिले. आॅस्ट्रेलिया-अ संघाचा वेगवान गोलंदाज गुरिंदर संधूने २७ धावांत आणि अनियिमत वेगवान गोलंदाज मार्क स्टोइनिस याने १७ धावांत प्रत्येकी २ गडी बाद केले. फिरकी गोलंदाज स्टीव्ह ओकीफेने या सामन्यात एकूण ८ गडी बाद केले. पुढील सामना २८ जुलै रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात कसोटी कर्णधार विराट कोहलीदेखील खेळणार आहे. (वृत्तसंस्था)धावफलक भारत -अ : पहिला डाव ३०१. आॅस्ट्रेलिया-अ दुसरा डाव : २६८ धावा. भारत-अ दुसरा डाव : के. एल. राहुल झे. मेडिंसन गो. हेड २९, अभिनव मुकुंद झे. बेंक्रोफ्ट गो. संधू ४०, चेतेश्वर पुजारा झे. हँडस्कोंब गो. संधू ४२, करुण नायर त्रि. गो. स्टोइनिस २३, श्रेयस अय्यर झे. मेडिंसन गो. फेकटे ३३, नमन ओझा त्रि. गो. स्टोइनिस ४, व्ही. शंकर झे. ख्वाजा गो. ओकिफे १५, अमित मिश्रा नाबाद १३, अभिमन्यू मिथुन झे. हँडस्कोंब गो. ओकिफे ४, अवांतर : ३, एकूण : ७८.३ षटकांत ८ बाद २०६ (घोषित). गोलंदाजी : संधू १६-५-२७-२, फेकेटे १०-३-२८-१, ओकिफे २८.३-६-८१-२, हेड ७-३-२०-१, एबोट १०-२-२९-०, स्टोइनिस ७-२-१८-२.आॅस्ट्रेलिया अ दुसरा डाव : कॅमरून बेनक्रोफ्ट झे. नायर गो. मिश्रा ५१, उस्मान ख्वाजा झे. नायर गो. मिश्रा १२, ट्रेव्हिस हेड झे. ओझा गो. मिथुन ५०, पी. हँडस्कोंब झे. नमन ओझा गो. प्रज्ञान ओझा ०, निकोलस मेडिंसन नाबाद ३७, मार्कस स्टोइनिस नाबाद ९, अवांतर : २, एकूण : ४६ षटकांत ४ बाद १६१. गोलंदाजी : यादव ६-२-२१-०, ओझा १४-३-४७-१, मिथुन ८-३-१३-१, मिश्रा १३-३-४९-२, शंकर ३-०-१९-०, नायर २-०-१०-०.