अजिंक्य स्पोर्ट्स विजयी
By admin | Updated: August 29, 2014 23:32 IST
सोलापूर :
अजिंक्य स्पोर्ट्स विजयी
सोलापूर : सोलापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित महिला बास्केटबॉल स्पर्धेत अजिंक्य स्पोर्ट्सने सहारा स्पोर्ट्सवर 30-07 अशा 23 गुणांनी मात करीत विजेतेपद पटकावल़े अजिंक्य स्पोर्ट्सकडून सुप्रिया दळवी 10, क्रांती बनकर 8, रक्षंदा मेरगूने 6 तर स्वाती अय्यरने 4 गुण मिळवल़े विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक दिनेश सारंगी यांचे मार्गदर्शन लाभल़ेफोटोओळी-महिला बास्केटबॉल स्पर्धेत यश मिळविलेल्या अजिंक्य स्पोर्ट्सच्या संघासोबत प्रशिक्षक दिनेश सारंगी़