महिलेचे मंगळसूत्र पळविले
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
फोंडा : खडपाबांध-फोंडा येथील फलोत्पादन मंडळाच्या गाडयाजवळ शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात युवकांनी गळ्यातील ३२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची तक्रार मंगला शाणू नाईक (खडपाबांध-फोंडा) यांनी फोंडा पोलिसांत दिली आहे. या मंगळसूत्राची किंमत अंदाजे ८0 हजार रूपये आहे. उपनिरिक्षक विराज नाईक पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
महिलेचे मंगळसूत्र पळविले
फोंडा : खडपाबांध-फोंडा येथील फलोत्पादन मंडळाच्या गाडयाजवळ शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात युवकांनी गळ्यातील ३२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची तक्रार मंगला शाणू नाईक (खडपाबांध-फोंडा) यांनी फोंडा पोलिसांत दिली आहे. या मंगळसूत्राची किंमत अंदाजे ८0 हजार रूपये आहे. उपनिरिक्षक विराज नाईक पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी).