विठ्ठल जोशी यांचे निधन
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
देवणी : गुरनाळ येथील विठ्ठल व्यंकटाचार्य जोशी (७०) यांचे शुक्रवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले़ त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी १० वा़ देवणी तालुक्यातील गुरनाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़ त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे़ प्रमोद लासोणकर यांचे ते वडिल होत़