बळीराजा सबलीकरणातंर्गत वैद्यकीय अधिकार्यांना प्रशिक्षण शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सामाजीक उपक्रम
By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST
लातूर : लातूर जिल्ात दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आत्ता पर्यत अनेक शेतकर्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडून आपली जीवण यात्रा संपवली आहे़ आत्महत्येसारखा पर्याय शेतकारी निवडत असल्याने त्यांचे मानसिक आरोग्याचीस्थिती बिघडत असल्याने आशा शेतकर्यांचा अभ्यास करून त्यांना आत्महत्येच्या विचारापासून प्रवृत्त करण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनाने बाळीराजा सबलीकर योजने अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकंेद्राती आरोग्य अधिकार्याना गुरूवारी मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ मिलिंद पोदार, डॉ़ रामेश्वर बोले, डॉ़ अशिष चेपुरे, डॉ़ अपर्णा चेपुर यांनी प्रशिक्षण देण्यात आले़
बळीराजा सबलीकरणातंर्गत वैद्यकीय अधिकार्यांना प्रशिक्षण शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सामाजीक उपक्रम
लातूर : लातूर जिल्ात दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आत्ता पर्यत अनेक शेतकर्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडून आपली जीवण यात्रा संपवली आहे़ आत्महत्येसारखा पर्याय शेतकारी निवडत असल्याने त्यांचे मानसिक आरोग्याचीस्थिती बिघडत असल्याने आशा शेतकर्यांचा अभ्यास करून त्यांना आत्महत्येच्या विचारापासून प्रवृत्त करण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनाने बाळीराजा सबलीकर योजने अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकंेद्राती आरोग्य अधिकार्याना गुरूवारी मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ मिलिंद पोदार, डॉ़ रामेश्वर बोले, डॉ़ अशिष चेपुरे, डॉ़ अपर्णा चेपुर यांनी प्रशिक्षण देण्यात आले़ बळीराजा सबलीकरण योजने अंतर्गत जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या डीपीडीसी सभागृहात वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले़ यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उपसंचालक डॉ़ कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ कैलास दुधाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ गंधाधर परगे, अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी महेश मेघमाळे आदिं उपस्थित होते़या कार्यशाळेत मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ मिलिंद पोदार यांच्यासह डॉ़ रामेश्वर बोले, डॉ़ अशिष चेपुरे, डॉ़ अपर्णा चेपुरे, यांनी शेतकर्यांची मानसिकता ओळखून त्यांना समुपदेशन कसे करावे यासंबंधीचे प्रशिक्ष दिले़ तसेच या शेतकर्यांना आत्महत्येपासून परावृत्त कसे करावे़ त्यांच्या वर मानसिक उपचार कसे करावे यातील बारकाव्यांची माहिती दिली़ त्यांसंदर्भातील विविध पैलूची पडताळणी कशी करावी याची ही यावेळी माहिती देण्यात आली़ हे प्रशिक्षण घेवून हे वैद्यकीय अधिकारी आपल्या सहकारी तसेच आशा कार्यकर्त्या, आरोग्य सेविका यांच्यासहकार्याने शेतकर्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांच्यावर गरज पडल्यास मानसिक उपचार तसेच त्यांच्या या आत्महत्येच्या विचारस प्ररावृत्त करून सामाजिक आरोज जपण्याचे काम करणार असल्यासाठी हे प्रशिक्षण असल्योच प्रस्ताविकात अतिरिक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मेघकाळे यांनी सांगीतले़