सुभाष लचके
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
अहमदनगर : तोफखाना भागातील भराडगल्ली येथील सुभाष सदाशिव लचके (रॉकेलवाले) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, एक भाऊ, जावई असा परिवार आहे. त्यांच्या मरणोत्तर देहदानाच्या संकल्पानुसार कै. लचके यांचा मृतदेह सोलापूर येथील कुभारी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला.