शिवराज्यभिषेक दिन साजरा
By admin | Updated: June 6, 2014 23:44 IST
औरंगाबाद : टीव्ही सेंटर, जिजाऊ चौकात शिवसम्राट प्रतिष्ठानच्या वतीने शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष श्याम गुंजाळ, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस उल्हास पाटील, शिवाजी दांडगे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद बमणे, सनवीर शिंदे, संजय दुबे, सुजित कुलथे, गणेश बमणे, किशोर सुरे, भागीनाथ बकले, शुभम चंद्रे आदींनी परिश्रम घेतले.