शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

माहुलीच्या गावकर्‍यांवर दंगलीचा गुन्हा

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

६०० जण आरोपी : विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी बसचालक जेरबंदअमरावती : एसटी बसखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या माहुलीच्या (जहांगिर) गावकर्‍यांना बस व अग्निशमन दलाचे वाहन पेटवून दिल्याप्रकरणी त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.मंगळवारी एसटीच्या चाकाखाली चिरडून साहिल डायरे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी चालक संजय गोखणे यास अटक केली आहे. घटनेनंतर ...


६०० जण आरोपी : विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी बसचालक जेरबंद
अमरावती : एसटी बसखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या माहुलीच्या (जहांगिर) गावकर्‍यांना बस व अग्निशमन दलाचे वाहन पेटवून दिल्याप्रकरणी त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवारी एसटीच्या चाकाखाली चिरडून साहिल डायरे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी चालक संजय गोखणे यास अटक केली आहे. घटनेनंतर गावकर्‍यांनी वाहने जाळण्याबरोबरच पोलिसांवरही दगडफेक केली होती. त्यात पोलीस जखमी झाले होते.
पोलीस शिपाई अरविंद पुरी यांच्या तक्रारीवरून दगडफेक, जाळपोळ, जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ, बंदूक चोरी प्रकरणीही गावकर्‍यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. चौकशीचा अहवाल महिनाभरात सादर करण्याचे आदेश जिल्हधिकारी किरण गित्ते यांनी बुधवारी जारी केले.(प्रतिनिधी)
-------------------------
गोळीबाराची कबुली
हवेत गोळीबार केल्याचा मंगळवारी इन्कार करणार्‍या जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी बुधवारी हवेत तीन राऊंड फायर केल्याचे कबूल केले. पोलिसांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला, त्यात आठ गावकरी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
-------------------------
आमदारांकडून तक्रार
पोलिसांनी विनाकारण लाठीमार केल्याने गावकरी संतापल्याची तक्रार आ. यशोमती ठाकूर यांनी पोलीस महानिरीक्षकांकडे केली.
------------------------