फेसबुकवर थोरपुरुषांविषयी अश्लील लिखाण
By admin | Updated: June 1, 2014 00:32 IST
अकोला : फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, सीतामाता, बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत अश्लील लिखाण करून धार्मिक भावना दुखावणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सिव्हिल लाईन पोलिसांनी शनिवारी रात्री ११.३0 वाजता गुन्हा दाखल केला. विहिंपचे कार्यकर्ते परमजितसिंह घुमन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम २९४, २९५ अ, ६६ माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
फेसबुकवर थोरपुरुषांविषयी अश्लील लिखाण
अकोला : फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, सीतामाता, बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत अश्लील लिखाण करून धार्मिक भावना दुखावणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सिव्हिल लाईन पोलिसांनी शनिवारी रात्री ११.३0 वाजता गुन्हा दाखल केला. विहिंपचे कार्यकर्ते परमजितसिंह घुमन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम २९४, २९५ अ, ६६ माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. 0000000000000000000