फोटो ओळी : चॉकबॉलपटूंची धमाल
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
मडगाव : सिंगापूर येथे झालेल्या चौथ्या जागतिक मुला-मुलींच्या चॉकबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मुलींच्या संघाने कांस्यपदक पटकाविले. गोव्याची स्टार खेळाडू प्रतीक्षा सांगोडकर हिने या संघाचे नेतृत्व केले. शानदार प्रदर्शन करणारा भारतीय मुलींचा संघ. सोबत संघाचे प्रमुख व्यवस्थापक अजय सिंग, मुलींच्या संघाचे प्रशिक्षक बी.व्ही. करगार, व्यवस्थापिका सोनम वेरेकर व इतर.