हेडलाईनमध्ये(लुईस बर्जरच्या) पार्सेकरांची चौकट
By admin | Updated: August 7, 2015 00:06 IST
पोलीस स्वत:चे काम करत आहेत. त्यांच्या कामात राजकीय हस्तक्षेप झालेला नाही. लुईस बर्जरप्रकरणी आम्ही राजकीय सूड उगवत आहोत, हा काँग्रेस नेत्यांचा आरोप लोक मान्य करणार नाहीत. सध्या पोलिसांच्या क्राईम ब्रँचला चौकशी करू द्या. त्यांचे काम पूर्ण तरी होऊ द्या. मग हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे की देऊ नये, ते ठरविता येईल. मी सीबीआयकडे हे प्रकरण सोपविण्याची शक्यता अजून फेटाळत नाही.
हेडलाईनमध्ये(लुईस बर्जरच्या) पार्सेकरांची चौकट
पोलीस स्वत:चे काम करत आहेत. त्यांच्या कामात राजकीय हस्तक्षेप झालेला नाही. लुईस बर्जरप्रकरणी आम्ही राजकीय सूड उगवत आहोत, हा काँग्रेस नेत्यांचा आरोप लोक मान्य करणार नाहीत. सध्या पोलिसांच्या क्राईम ब्रँचला चौकशी करू द्या. त्यांचे काम पूर्ण तरी होऊ द्या. मग हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे की देऊ नये, ते ठरविता येईल. मी सीबीआयकडे हे प्रकरण सोपविण्याची शक्यता अजून फेटाळत नाही.- मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर