पान - १ फोटो - आबांना निरोप
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
फोटो - १७एसएन १
पान - १ फोटो - आबांना निरोप
फोटो - १७एसएन १ ------------------अंजनी (ता. तासगाव, जि. सांगली) येथे मंगळवारी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पार्थिवाला त्यांची मुलगी स्मिता, प्रियंका, मुलगा रोहित यांनी भडाग्नी दिला. (छाया : नंदकिशोर वाघमारे) --------------------------