शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
2
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
3
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले- "आता पर्याय...'
4
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
5
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
6
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
7
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
8
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
9
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
10
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
11
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
12
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
13
विरोधकांनी शेतकरी प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, चर्चा करण्यास केव्हाही तयार: अजित पवार
14
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
15
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र
16
विक्री घटली! जूनमध्ये टाटा, मारुती, ह्युंदाईच्या गोटात हाहाकार उडाला; महिंद्रा, एमजीने झेंडा रोवला...
17
पुढील शंभर वर्षांचा विचार करून नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करा; DCM अजित पवारांचे निर्देश
18
धक्कादायक! गर्लफ्रेंडने भेटायला बोलवलं अन् बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्टच कापला; कशावरून झाला वाद?
19
तरुण-तरुणी तर्राट, स्कॉर्पियो सुसाट, रस्ता सोडून थेट घरात घुसली गाडी
20
लिस्ट होताच गुंतवणूकदारांकडून शेअरची विक्री; पहिल्याच दिवशी केलं मोठं नुकसान, ₹६९ वर आली किंमत

नायलॉन वापरावर जानेवारीपर्यंत निर्बंध

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

जितेंद्र काकुस्ते यांची माहिती

जितेंद्र काकुस्ते यांची माहिती
नाशिक : जिल्‘ात ग्रामीण भागात पतंगासाठी नॉयलॉन दोर्‍याचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले असून, मकर संक्रांतीच्या आधी व नंतर नॉयलॉनचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता असल्याने २२ डिसेंबर ते २० जानेवारीदरम्यान शहर व जिल्‘ात नायलॉन मांजा वापरावर निर्बंध घालण्यात आल्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांनी काढले आहेत.
मकर संक्रांतीच्या सणानिमित्त संक्रांतीच्या काही दिवस आधी व नंतर पतंग उडविताना नायलॉनचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणात पक्षांना व नागरिकांना इजा होत असल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच या नायलॉनच्या वापरामुळे अनेक प्रकारची हानी होत असल्याने निर्बंध घातलेल्या काळात नायलॉन मांजा व दोरा निर्मिती, विक्री व वापरावर निर्बंध घालण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात जर नायलॉन मांजा व दोरा निर्मिती, विक्री अथवा वापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जितेंद्र काकुस्ते यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
इन्फो..
चोरीचा तपास संथच
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या तीन संगणक चोरीचा तपास संथगतीने सुरू असून, संगणक चोरीबाबत संशय व्यक्त केला जात असून, यामागे रेशनचा काळाबाजार करणारे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.