शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

नंदनवनमध्ये हत्या

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

नंदनवनमध्ये पुन्हा एकाची हत्या

नंदनवनमध्ये पुन्हा एकाची हत्या
२४ तासांत दुसरी घटना : पोलिसांनाही हादरा
नागपूर : नेहरूनगरात आज सकाळी ८ वाजता एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्रांचे वार आढळल्यामुळे नंदनवन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. २४ तासांच्या आत नंदनवनमध्ये घडलेली हत्येची ही दुसरी घटना होय.
आज सकाळी नेहरूनगरातील रेल्वे क्रॉसिंगजवळ ३० ते ३५ वयोगटातील एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच नंदनवन पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. मृत तरुणाची उंची अंदाजे ५ फूट ६ इंच असून, त्याच्या शरीरावर काळया रंगाची जीन्स पॅन्ट, गोल गळ्याचे ऑरेंज टी-शर्ट तसेच काळ्या रंगाचे शर्ट आणि मळकट रंगाचे जर्कींन आहे. त्याच्या डोक्यापासून कंबरेपर्यंत वार करून हल्लेखोरांनी त्याला ठार मारले़
रविवारी अशाच प्रकारे नंदनवनमधीलच तुलसीनगर रेल्वे लाईनच्या बाजूला असलेल्या नाल्यात एका तरुणाचा विवस्त्र मृतदेह आढळला होता. ५ फूट ६ इंच, उजव्या हातात स्टीलचे कडे व कमरेत नाडा
असलेला या व्यक्तीच्या डोक्यापासुन कंबरेच्या खालपर्यंत धारदार तसेच टोकदार शस्त्राने आरोपींनी वार केले आणि त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. या दोन्ही हत्येच्या घटनांमधील साम्य बघता त्यातील आरोपी एकच असावेत, असा पोलिसांनी अंदाज बांधला आहे. दोघांचीही ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहे. संबंधित वर्णनाच्या व्यक्तीशी संबंध असलेल्यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
----