्रपंचवटीत महिलेचा विनयभंग
By admin | Updated: May 21, 2014 00:47 IST
पंचवटी : दिंडोरीरोडवरील झोपडपीत राहणार्या एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी विजय ऊर्फ चिन्या विठ्ठल गोरे यास अटक केली आहे़ मायको दवाखान्याजवळ राहणारा संशयित विजय ऊर्फ चिन्या विठ्ठल गोरे याने एका महिलेचा विनयभंग केला़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संबंधित महिलेने फि र्याद दिली असून, संशयित चिन्याला अटक करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)