शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

सुधारित -पान १ - जेईईच्या मुख्य परीक्षा अर्जास मुदतवाढ

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

जेईईच्या मुख्य परीक्षा अर्जास मुदतवाढ

जेईईच्या मुख्य परीक्षा अर्जास मुदतवाढ
तंत्रशिक्षण संचालनालयाचा निर्णय : २६ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) एप्रिल २०१५ मध्ये घेतल्या जाणार्‍या जेईई मेन्स परीक्षेचे ऑनलाईन अर्ज जमा करण्यासाठी २६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच या पुढे अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थी,पालक व काही शाळांनी ऑनलाईन अर्ज जमा करण्यास व फोटो अपलोड कारण्यास मुदतवाढ मिळण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २७ डिसेंबरपर्यंत परीक्षेचे शुल्क बँकेत चलनाच्या माध्यमातून भरता येतील. तसेच क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यामातून सुद्धा शुल्क भरण्याची सुविधा आहे. येत्या ४ एप्रिल रोजी जेईई मेन्स परीक्षेचा ऑफलाईन पेपर तर १० आणि ११ एप्रिल रोजी ऑनलाईन पेपर होणार नाही. (प्रतिनिधी)