शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

राजपत्रित अधिकार्‍यांची एलपीजी सबसिडी काढणार!

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

- पेट्रोलियम मंत्रालयाचे आदेश

- पेट्रोलियम मंत्रालयाचे आदेश
सिद्धार्थ आराख
बुलडाणा : राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांसह वर्ग १च्या अधिकार्‍यांनी गॅस सिलिंडरची (एलपीजी) सबसिडी सोडून द्यावी, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना याबाबत पत्र दिले असून, त्यानुसार कार्यवाही देखील सुरू झाली आहे.
वर्षभरापासून गॅस सिलिंडरची सबसिडी ग्राहकांच्या खात्यात जमा होत आहे. शक्य असेल त्यांनी गॅसची सबसीडी सोडून द्यावी, असे आवाहन शासनाने केले आहे. त्याच अनुषंगाने शासनाने प्रशासनातील अधिकार्‍यांवर यासाठी सक्ती केली आहे. त्याची सुरूवात राजपत्रित अधिकार्‍यांपासून करण्यात आली आहे.
पेट्रोलियम व नैसर्गिक वायू राज्य मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सहीने ७ ऑगस्ट रोजी याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना प्राप्त झाले असून आपल्या अधिनस्त असलेल्या वर्ग एकच्या अधिकार्‍यांना गॅसची सबसिडी सोडून देण्याच्या सूचना द्याव्या, या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, असे या त्यात नमूद करण्यात आले आहे.