कोल्हापूर महापालिका बरखास्तीसाठी भाजपाचा ठिय्या
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
कोल्हापूर : लाचखोरीच्या प्र्रकरणात महापौरांवर झालेली कारवाई व क्रिकेट बेटिंगमुळे पोलीस कचाट्यात विरोधी पक्षनेते सापडल्याने महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. त्यासाठी त्यांनी एक दिवसाचे ठिय्या आंदोलन केले.लाचखोरीत एकीकडे थेट महापौर तृप्ती माळवींवर कारवाई झाली. तर क्रिकेट बेटिंगमुळे विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव पोलीस कचाट्यात अडकले आहेत. (प्रतिनिधी)