शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

वाढीव घरप˜ीस उद्योजकांचा आक्षेप हरकतींवर सुनावणी : चुकीच्या आकारणीचा आरोप

By admin | Updated: May 30, 2014 00:32 IST

सातपूर : महापालिकेने अभियंत्यामार्फत सातपूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे मोजमाप करून सुधारित घरप˜ीच्या नोटिसा बजावल्या आहेत. तथापि, त्यासाठी लावलेले दर अवास्तव असल्याचे आक्षेप उद्योजकांनी घेतले असून, त्यावर आज सातपूर विभागीय कार्यालयात सुनावणी झाली.

सातपूर : महापालिकेने अभियंत्यामार्फत सातपूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे मोजमाप करून सुधारित घरप˜ीच्या नोटिसा बजावल्या आहेत. तथापि, त्यासाठी लावलेले दर अवास्तव असल्याचे आक्षेप उद्योजकांनी घेतले असून, त्यावर आज सातपूर विभागीय कार्यालयात सुनावणी झाली.सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत कारखान्यांच्या मंजूर आणि प्रत्यक्षातील बांधकामांची मोजमापे घेऊन सुधारित घरप˜ी लागू करण्यासाठी महापालिकेने नुकतेच अभियंत्यांमार्फत सर्र्वेक्षण केले होते आणि नवीन कर आकारणीबाबत नोटिसा दिल्या होत्या. त्यावर ८३ उद्योजकांनी आक्षेप नोंदवले, तसेच उद्योजकांच्या निमा या संघटनेकडेदेखील तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आज सातपूर विभागीय कार्यालयात सहायक आयुक्त चेतना केरुरे व नितीन नेर तसेच मनोज संगमनेरे यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. ८३ पैकी ६३ उद्योजक सुनावणीच्या वेळी उपस्थित होते. बीसीसी म्हणजेच औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळालेला पूर्णत्वाचा दाखला घेतल्यानंतर त्यानुसार घरप˜ीच्या देयकात सुधारणा करण्याचे अधिकार्‍यांनी मान्य केले. दरम्यान, सदरच्या सुनावणीपूर्वी निमाचे मंगेश पाटणकर, व्हीनस वाणी, माजी अध्यक्ष मधुकर ब्राšाणकर, विनीता धारकर, आयमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे, सुधाकर देशमुख, महेंद्र छोरिया, सुभाष छोरिया यांनी सहायक आयुक्त चेतना केरुरे यांची भेट घेतली. १९८२ पासून कारखान्यांची मोजणी झाली नव्हती. ती करण्यात आली असून, नियमानुसार असलेली बांधकामे आणि अतिरिक्त बांधकामे याचा विचार करून घरप˜ी आकारणीसाठी नोटिसा दिल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले, तसेच हरकतींच्या सुनावणीचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात योणार असल्याचेही स्पष्ट केले.छायाचित्र एनएसके एडीटमध्ये आहे.