महत्त्वाचे - मेडिकल सीईटी
By admin | Updated: June 6, 2015 00:34 IST
सुधारित इंट्रो -
महत्त्वाचे - मेडिकल सीईटी
सुधारित इंट्रो ------------पुण्याची हर्षिता शेी राज्यात प्रथममेडिकल सीईटी : नागपूरचा अमित दशपुत्र दुसरामुंबई/पुणे : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या मेडिकल सीईटीचा गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला़ यामध्ये पुण्यातील हर्षिता शेी हिनेे २00 पैकी १९९ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. नागपूरचा अमित दशपुत्र १९८ गुण मिळवून दुसरा, तर अकोल्याचा आफ्रीद जयपुरी हा १९७ गुण मिळवत तिसरा आला आहे़ सीईटीतून प्रवेशासाठी राज्यभरातून ३९ हजार ३२८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.