हॅलो 3- हरमल गणेशोत्सव देणगी कुपनचा रविवारी शुभारंभ
By admin | Updated: August 11, 2015 22:11 IST
हरमल : येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा देणगी कुपन विक्री शुभारंभ दि. 16 रोजी सायं. 7 वा. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, जि.पं. सदस्य अरुण बांधकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी सायं. 6 वा. कीर्तनकार चारूदत्त आफळे यांचे कीर्तन होईल. तसेच मंडळाचे सदस्य, मुख्यमंत्री पार्सेकर व बांधकर यांचा मंडळातर्फे सत्कार होईल, अशी माहिती अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी दिली.