हॅलो 2- हेडगेवार विद्यालयात वैद्यकीय शिबिर
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
फोंडा : डॉ. के. बी. हेडगेवार शाळेच्या फोंडा शाखेत शाळेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांचे वैद्यकीय तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात डॉ. राजेश भट, जया शेणॉय, सिध्दी नेवरेकर, ज्योती मल्ल्या, राजदत्त तिंबले, लक्ष्मीकांत नाईक, सुरेंद्र जुवारकर तसेच संदीप नायक या डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. या शिबिरात 64 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.