शहरं
Join us  
Trending Stories
1
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
2
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
3
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
4
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
5
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
6
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
7
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
8
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
9
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
10
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
11
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
12
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
13
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
14
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
16
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
17
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
18
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
19
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
20
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?

विवाहितेच्या आत्महत्त्या प्रकरणी पाच जणांना कोठडी

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

पिंपळगाव बसवंत : येथील विवाहितेने केलेल्या आत्महत्त्याप्रकरणी पाच जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली. सुनीता जाधव (१९) हिचे आठ महिन्यांपूर्वी पिंपळगाव बसंवत येथील कैलास राजगिरे यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर सुनीतास सासरच्या लोकांकडून मानसिक त्रास देण्यात येत होता. नवीन घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा सासरच्या लोकांकडून होत होता. माहेरची परिस्थिती गरिबीची असल्याने पैसे आणणे अशक्य असल्याने शेवटी सुनीता हिने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. याप्रकरणी सुनीताची आई विमल जाधव यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कै लास राजगिरे(पती), प्रशांत राजगिरे (दीर), वैशाली प्रशांत राजगिरे (जाव), लक्ष्मीबाई राजगिरे (सासू), बळीराम राजगिरे (सासरा) यांना पिंपळगाव बसवंत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी १४ दिवसांची न्यायालयीन्

पिंपळगाव बसवंत : येथील विवाहितेने केलेल्या आत्महत्त्याप्रकरणी पाच जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली. सुनीता जाधव (१९) हिचे आठ महिन्यांपूर्वी पिंपळगाव बसंवत येथील कैलास राजगिरे यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर सुनीतास सासरच्या लोकांकडून मानसिक त्रास देण्यात येत होता. नवीन घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा सासरच्या लोकांकडून होत होता. माहेरची परिस्थिती गरिबीची असल्याने पैसे आणणे अशक्य असल्याने शेवटी सुनीता हिने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. याप्रकरणी सुनीताची आई विमल जाधव यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कै लास राजगिरे(पती), प्रशांत राजगिरे (दीर), वैशाली प्रशांत राजगिरे (जाव), लक्ष्मीबाई राजगिरे (सासू), बळीराम राजगिरे (सासरा) यांना पिंपळगाव बसवंत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)