रोटरी क्लबचा वर्धापनदिन उत्साहात
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
इचलकरंजी : येथील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात गेली ३८ वर्षे शहर व परिसरात कार्यरत असणार्या रोटरी क्लबचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये रक्त तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन यांचा समावेश होता. यावेळी रोटरीचे गव्हर्नर प्रतिनिधी संजय शिंदे (सांगली) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास ...
रोटरी क्लबचा वर्धापनदिन उत्साहात
इचलकरंजी : येथील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात गेली ३८ वर्षे शहर व परिसरात कार्यरत असणार्या रोटरी क्लबचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये रक्त तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन यांचा समावेश होता. यावेळी रोटरीचे गव्हर्नर प्रतिनिधी संजय शिंदे (सांगली) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास राजेश कोडुलकर, अरुण भंडारे, अभय यळरुटे, प्रकाश रावळ, आदी उपस्थित होते. मनीष मुनोत यांनी सूत्रसंचालन केले.