दैनंदिनी
By admin | Updated: June 1, 2014 23:32 IST
कुस्त्यांची दंगल
दैनंदिनी
कुस्त्यांची दंगल मखमलाबाद येथील जय बजरंग तालीम कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मित्रमंडळाच्या वतीने कुस्त्यांची दंगल. ठिकाण : मराठा मंगल कार्यालयासमोर, मखमलाबाद. वेळ : सायंकाळी ४ वाजता. संस्कार शिबिर७ ते १४ वयोगटातील मुला-मुलींसाठी अमृतपुत्र-अमृतकन्या संस्कार शिबिराचे आयोजन. ठिकाण : राणी भवन, गोळे कॉलनी, अशोकस्तंभ. वेळ : सायंकाळी ६ ते ७.३० वाजेपर्यंत. संस्कृत संभाषण शिबिर संस्कृतभारती या संस्थेच्या वतीने विनामूल्य संस्कृत संभाषण शिबिर. ठिकाण : राणी भवन, गोळे कॉलनी, अशोकस्तंभ. वेळ : सायंकाळी ६ वाजता. कार्यशाळा हार्मनी द आर्ट गॅलरीच्या वतीने व्यक्तिचित्रणातील मान्यवर चित्रकारांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिचित्रण कार्यशाळा. ठिकाण : हार्मनी आर्ट गॅलरी, गंगापूररोड. वेळ : सायंकाळी ५.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत.