निधनवार्ता
By admin | Updated: June 1, 2014 23:31 IST
प्रमोद नाटकर
निधनवार्ता
प्रमोद नाटकरपंचवटी : रामवाडी येथिल रहिवासी तसेच एस टी कामगार संघटनेचे सचिव प्रमोद मधुकर नाटकर (४५) यांचे नुकतेच अपघाती निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. टीप-समवेत पासपोर्ट फोटो दिला आहे.