निधन वार्ता (बन्सीलाल दगडे)
By admin | Updated: June 1, 2014 23:32 IST
बन्सीलाल दगडे
निधन वार्ता (बन्सीलाल दगडे)
बन्सीलाल दगडेनाशिक : नवीन सिडकोतील गणेश चौक येथील प्रसिद्ध व्यापारी बन्सीलाल केशरचंदजी दगडे (जैन) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, दोन भाऊ, भावजई व बहीण, नात असा परिवार आहे.