निधन वार्ता : दिगंबर पन्हाळे
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
सुपे : येथील माजी सरपंच दिगंबर रामचंद्र पन्हाळे (वय ५९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन भाऊ व दोन बहिणी, असा परिवार आहे. ते मागील तीन पंचवार्षिकमध्ये सुपे ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून कार्यरत होते. याच काळात त्यांनी सरपंचपद भूषविले होते. येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तात्याबा पन्हाळे यांचे ते बंधू होत.
निधन वार्ता : दिगंबर पन्हाळे
सुपे : येथील माजी सरपंच दिगंबर रामचंद्र पन्हाळे (वय ५९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन भाऊ व दोन बहिणी, असा परिवार आहे. ते मागील तीन पंचवार्षिकमध्ये सुपे ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून कार्यरत होते. याच काळात त्यांनी सरपंचपद भूषविले होते. येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तात्याबा पन्हाळे यांचे ते बंधू होत. फोटो- दिगंबर पन्हाळे २७०८२०१५-बारामती-३६