शिवसेनेची प्रभारी नेमणूक
By admin | Updated: August 7, 2015 00:06 IST
थिवी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार गोवा राज्य कार्यकारिणीवर पदाधिकार्यांच्या प्रभारी नेमणुका केल्या आहेत. जिल्हाप्रमुख बाबूराव नाईक (दक्षिण गोवा), कृष्णा नाईक (कायदा विभाग), उपजिल्हाप्रमुख संजय विर्नोडकर, मुरगाव तालुकाप्रमुख शैलेश गोवेकर, पेडणे तालुकाप्रमुख लक्ष्मण ओटवणेकर, फोंडा शिरोडा उपतालुकाप्रमुख देवीप्रसाद शिरोडकर, फोंडा-प्रियोळ उपतालुकाप्रमुख घनश्याम नाईक, सत्तरी उपतालुकाप्रमुख कृष्णा ठाकूर, सांगे उपतालुकाप्रमुख शैलेश नाईक, पेडणे उपतालुकाप्रमुख रसिक म्हामल.